BOOK YOUR GO GREEN BAPPA ON WHATSAPP
“गो ग्रीन बाप्पा” संकल्पनेत आपले सहर्ष स्वागत आहे. मागील 3 वर्षांपासून ही संकल्पना आपल्या सर्वांना खूपच आवडली असून, ह्या वर्षीही सर्व स्तरातून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. यंदा आपल्या भारत भूमीवर कोरोना या महामारीचे सावट आहे. बाप्पा नक्कीच आपल्याला या संकटाला सामोरे जाण्याची ताकद देईल आणि लवकरच आपल्यावरचे हे कोरोनाचे संकट दूर होईल. या वर्षीही आपण “गो ग्रीन बाप्पा” चे नक्कीच स्वागत कराल, ही अपेक्षा…..*
कोरोना महामारीचे संक्रमण रोखण्यासाठी यंदा “बाप्पा” आम्ही आपणांस घरपोहोच देणार आहोत. तसेच विसर्जनही घरीच करावे. सोबत एक बेलाचे किंवा जास्वंदाचे रोपही देणार आहोतच. त्यामुळे आपण घरात राहूनच बाप्पाच्या आशिर्वादाने कोरोनावर मात करू शकतो.
“गणपती बाप्पा मोरया, घरात राहून कोरोनाचे संकट दूर करूया”

Welcome to the concept of “Go Green Bappa”. The concept has been very popular for the last 3 years and this year also it is getting a great response. As we all know, this year whole world is is facing Corona epidemic.  Bappa will definitely give us the strength to fight against this crisis and soon this pendemic will be over. We are sure that, this year you all will definitely welcome and worship “Go Green Bappa” at home.
This year we are going to deliver the “Bappa” at doorstep to follow the social distancing rules. Immersion should also be done at home.  We will be giving you a plant of  Beal or Hibiscus along with the bappa which can be planted in the same mud left after immersion. This way we can overcome Corona with the blessings of Bappa by staying at home.
 “Ganapati Bappa Morya, let’s stay at home and fight the Corona pendemic”